*एरंडोल येथे घराची दुरुस्ती करताना अचानक पडले भुयार……..!*
*एरंडोल येथे घराची दुरुस्ती करताना अचानक पडले भुयार……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे मारूती मढी परिसरात राहत्या घराची दुरुस्ती होत असतांना अचानक सुमारे २५ फुट खोल व ३ ते ४ फुट व्यासाचे भुयार पडल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली.सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.शाम बोरसे यांच्या घरात


