-
प्रतिनिधी:- एरंडोल,कासोदा,भडगाव, मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांनी अफवा पसरवू नका मी उद्या पासुन दादणीत प्रचाराला सुरवात करणार असून सिलिंडर या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून दया असे आवाहन आपल्या मतदारसंघात करण्यात आलेले आहे,डॉ.संभाजीराजे पाटील यांचे उमेदवारी म्हणजे सर्व साधारण जनतेची साथ व मतदार संघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्यापासून आपल्या मतदार संघात यावेळेस निश्चित बदल होणार,व मतदार संघाचा विकास होणार,या ध्येयाने सर्वसाधारण जनतेसमोर आपली उमेदवारी घोषित केले आहे.