संपादकीय

*एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!*

*एरंडोल येथे अक्षयतृतीयेसाठी मातीच्या घागरी,आंबे,डांगर व इतर वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी…………!* एरंडोल प्रतिनिधी – येथे अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तांपैकी पवित्र मानल्या जाणाऱ्या अशा मुहूर्तावर दुचाकी गाड्या घेण्यासाठी काही ग्राहक विक्रेत्यांकडे दिसून आले.काही नव्या बांधलेल्या घरात गृहप्रवेश करण्यासाठी तयारीला लागले आहेत.तर बांधकामासाठी अक्षयतृतीया हा चांगला मुहूर्त असल्याने काही नागरिक भुखंडावर नवीन बांधकामाचा शुभारंभ करण्याच्या कामाला

Read More »

*एरंडोलचा झेंडा दिल्लीत फडकवला,आयएएस आकाश त्रिवेदी यांचा उद्या अभिमान व कर्तृत्वाचा भव्य ‘ नागरी सत्कार ‘……….!*

*एरंडोलचा झेंडा दिल्लीत फडकवला,आयएएस आकाश त्रिवेदी यांचा उद्या अभिमान व कर्तृत्वाचा भव्य ‘ नागरी सत्कार ‘……….!* ​एरंडोल प्रतिनिधी – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर एरंडोलच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ७३ वी रँक मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. एरंडोलचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या आकाश ओम त्रिवेदी यांची ‘ भारतीय प्रशासकीय सेवे

Read More »

*राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक एरंडोल येथील गटारींसह समांतर रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार……..!*

*राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक एरंडोल येथील गटारींसह समांतर रस्त्यांच्या कामाची पाहणी करणार……..!* एरंडोल प्रतिनिधी – महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे यांची जळगांव कार्यालयात भेट घेऊन समांतर रस्त्याची रुंदी कमी असल्याची तक्रार करण्यात आली.तसेच बी एस एन एल ऑफिस जवळ व अमळनेर नाक्याजवळ बोगद्याचे काम कधी

Read More »

*एरंडोल येथे तिरंगा रॅलीतून भारतीय जवानांच्या शौर्याला एरंडोलकरांचा सॅल्युट……!*

*एरंडोल येथे तिरंगा रॅलीतून भारतीय जवानांच्या शौर्याला एरंडोलकरांचा सॅल्युट……!* एरंडोल प्रतिनिधी – ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ च्या अंतर्गत दहशतवाद्यांना अद्दल घडवणाची शौर्याची कामगिरी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता तिरंगा रॅली उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली.या तिरंगा रॅलीत माजी सैनिक,अग्निवीर,वीरमाता,वीरपत्नी, सैनिक,माता भगिनी, युवक, युवती, राजकीय क्षेत्रातील नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते व देशप्रेमी

Read More »

*पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल कडकडीत बंद…..!* *सकल हिंदू समाज तर्फे आयोजित आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी……!*

*पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल कडकडीत बंद…..!* *सकल हिंदू समाज तर्फे आयोजित आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी……!* एरंडोल प्रतिनिधी  – जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २८ भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडले.हिंदूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे २८ एप्रिल २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे ‘ शहर बंद ‘ चे आवाहन करण्यात आले होते.या

Read More »

विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे*

* विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे* प्रतिनिधी  – काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या

Read More »

 विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ : प्राचार्य व्ही.के.भदाणे*   एरंडोल प्रतिनिधी – काल दि.११एप्रिल २०२५ रोजी सरांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त आज माझे मित्र व स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांचे विद्यार्थी असिस्टंट कमिशनर सुधाकर निकम यांनी फोनद्वारे ही दुःखद बातमी दिली. आदरणीय गुरुवर्य स्व.प्राचार्य व्ही.के.भदाणे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना मागील पंचेचाळीस वर्षे मनात दाटीवाटीनं उभी राहिलित.अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी

Read More »

एरंडोल तालुक्यातील1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित… अनुदान कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत…….

एरंडोल तालुक्यातील1480 शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित… अनुदान कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत……. एरंडोल प्रतिनिधी — केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी ठिबक तुषार सिंचन योजना ही राबविण्यात येते यात एरंडोल तालुक्यातील 1480 शेतकऱ्यांचे गेल्या 2023/24 या वर्षाचे ठिबक सिंचन योजनेचे अनुदान रखडले असल्याने तालुक्यातील शेतकरी हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून अनुदान कधी मिळणार याची

Read More »

*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!*

*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!* एरंडोल प्रतिनिधी- तालुका पत्रकार संघातर्फे संघाच्या कार्यालयात ६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बी.एस‌.चौधरी सर,प्रा.शरद महाजन,चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास सोनवणे,शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन, प्रा.नितीन पाटील,राजधर महाजन,पंकज

Read More »

*एरंडोल येथे लेकींनी दिला पित्याला अग्नीडाग….!* एरंडोल – येथे सैन्य दलातील सेवानिवृत्त कमिशनर ऑफिसर प्रमोद शुक्ल यांचे वार्धक्याने निधन झाले.शनिवारी दुपारी कु.राणी व कु.आकांक्षा या लेकींनी त्यांना अग्नीडाग दिला.यावेळी आजी माजी सैनिंकांतर्फे मानवंदना देण्यात आली. प्रमोद शुक्ल ( बडगुजर ) यांनी २५ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले.घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी सैन्यदलातील ज्युनियर

Read More »