*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!*
*एरंडोल तालुक्यात ७ ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूका,तहसीलदार गोपाळ पाटील यांची माहिती……..!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील वनकोठे,खेडगांव,वरखेडी,नानखुर्द खुर्द,नानखुर्द बु., खडके बु.व पिंपळकोठा प्र.चा.या ग्रामपंचायतींमधील सर्व पक्ष प्रमुख पदाधिकारी व नागरिकांना कळविण्यात येते की मा.राज्य निवडणूक आयोग यांच्या १७ मार्च २०२६ च्या पत्रानुसार ग्रामपंचायतींमधील सदस्य,थेट सरपंच यांचे निधन,राजीनामा,अनहर्ता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी पारंपरिक पद्धतीने
