- *एरंडोल येथे अष्टविनायक काॅलनीत महाकालेश्वर मंदिरात १५ फूट उंचीच्या भव्य त्रिशूलची स्थापना संपन्न……!*
- एरंडोल प्रतिनिधी- येथे अष्टविनायक काॅलनीत २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी महाकालेश्वर मंदिर व गणपती मंदिरात १५ फूट उंचीच्या भव्य त्रिशूलची विधीवत स्थापना करण्यात आली.या स्थापना समारोहात अष्टविनायक मित्र मंडळ एरंडोल व महिला मंडळाचा सहभाग मोलाचा आहे.या दैवी कार्यासाठी अष्टविनायक काॅलनीतील सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन ऐक्याचे दर्शन घडवले.
अष्टविनायक कॉलनीतील पंकज पाटील,राजेश ठाकूर,दिनेश पाटील,चेतन पाटील,राहुल ठाकूर,राम जैयस्वाल,करण वंजारी,विवेक पाटील,हरीष मराठे,दर्शन पाटील,वेदांत पाटील,गौरव पाटील,सौरभ मराठे,राज सपकाळे,योगेश जाधव,राहुल पाटील,दिपक राजपूत,परेश मराठे,गिरीश मराठे,भूषण चव्हाण,परेश बडगुजर,किरण बडगुजर,गोपाल दांडगे,योगेश पाटील,सुनील महाजन,जयेश पवार,पियुष शिरसाट,पियुष महाजन,कल्पेश पाटील,राहुल महाजन,गणेश सोनवणे,राहुल पाटील,शुभम पाटील,पंकज महाजन,विवेक पाटील, गौरव पाटील,हर्षल चौधरी,रवींद्र महाजन,चेतन वंजारी,धनंजय पाटील,कल्पेश अहिरराव, महेश साळी तसेच कॉलनीतील सर्व कार्यकर्ते , रहिवासी व महिलावर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
