Home » सामाजिक » *एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*

*एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*

  1. *एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*

     


  2. एरंडोल प्रतिनिधी – येथील कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे,गटारींची नियमित सफाई, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा नियमित होणे, अंजनी नदीपात्रातील सफाई होणे आदी समस्यांसंदर्भात एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २१ जुलै २०२५ रोजी उपोषण करण्यात आले.
    यावेळी शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रविंद्र लाळगे,अरूण माळी, उपाध्यक्ष नामदेव पाटील,आर.झेड.पाटील,ॲड.दिनकर पाटील, शिवाजीराव अहिरराव,पी.डी.पाटील,पी.जी.चौधरी, पत्रकार प्रवीण महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोल मतदार संघाच्या विकासासाठी ६ ते ७ हजार कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करणार तरच बापसे बेटा सवाई नाही तर आमदारकीला काही अर्थ नाही……!**आमदार अमोल चिमणराव पाटील यांचे एरंडोल येथे बसस्थानक व आगाराच्या नुतनीकरणाच्या भुमी पुजन प्रसंगी प्रतिपादन…….!*

*एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!* लोकमत न्यूज नेटवर्क एरंडोल – येथील बस आगारातील कर्मचारी एस.टी.शेख यांना बसमध्ये सापडलेला मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून सुरक्षा रक्षक सोनार यांच्याकडे जमा केला.१९ जुलै २०२५ रोजी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी सदर मोबाईल प्रवाशाला सुपुर्द केला.यावेळी स्थानक प्रमुख गोविंदा बागुल हे उपस्थित होते. १८ जुलै २०२५ रोजी १३२८ क्रमांकाच्या नाशिक – धरणगाव बसमध्ये पारोळा शेळावे फाटा प्रवास करणारे प्रवासी सुरेश रामदास नावडे यांचा विवो कंपनीचा मोबाईल बसमध्ये पडला होता.एरंडोल येथे सदर बस आगारात परत आल्यावर कर्मचारी शेख यांना मोबाईल सापडला. शेख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.प्रवासी नवाडे यांनी शेख यांना धन्यवाद दिले.