-
*जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हिम्मत जयराम चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड*
-

-
एरंडोल प्रतिनिधी – तीन वर्षांपूर्वी जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व तात्कालीन लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व 13 पैकी 13 जागा विजयी होऊन एकतर्फी सत्ता परिवर्तन पॅनलला मिळाली ठरल्या प्रमाणे गोपीचंद बळीराम आमले यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला तर उत्तम चिंतामण सोनवणे यांनी व्हायस चेअरमन पदाचा राजीनामा*दिल्याने सदर निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत पॅनलच्या वतीने* *सर्वानुमते हिम्मत जयराम चौधरी यांचे नाव चेअरमनपदासाठी सुचविण्यात आले त्यानुसार त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाली तर वाईस चेअरमन पदासाठी सर्वानुमते लिलाबाई सुभाष चव्हाण यांचे नाव सुचविण्यात आल्याने त्यांचा देखील एकमेव अर्ज आला व त्याची वाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली या निवडणुकीचे कामकाज पिठासीन अधिकारी म्हणून पी के पाटील यांनी पाहिले व विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव बापू पाटील यांनी सहकार्य केलं* *याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील माजी लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक सर्वश्री गोपीचंद बळीराम आमले हिम्मत प्रेमराज भदाणे अभिमन रामदास आमले ज्ञानेश्वर सखाराम सूर्यवंशी मुरलीधर धर्मागीर गोसावी प्रेमराज वेडू गावडे अनिल माधवराव सूर्यवंशी कैलास प्रल्हाद सोमवंशी उत्तम चिंतामण सोनवणे अलकाबाई लोटन इंगळे कर्मचारी विनायक वना पाटील तसेच जवखेडे सिम लोकनियुक्त सरपंच ठगूबाई रमेश सोनवणे उपसरपंच संजय कैलास सूर्यवंशी सदस्य अर्जुन भागवत भदाणे सदस्य रवींद्र भाईदास चव्हाण सदस्य रवींद्र सुकलाल चौधरी सदस्य सोनू बन्सी ठाकरे माजी ग्रा.प.सदस्य सुभाष भिवसन सोमवंशी माजी ग्रा. प .सदस्य संदीप एकनाथ भदाणे ग्रामपंचायत कर्मचारी अमृत पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक जवाहरलाल रामदास पाटील हिरामण सखाराम पाटिल रमेश दशरथ पाटील*
-
*उत्तम गोबा पाटील विश्राम पुना वैराड रमेश माधवराव पाटील विनायक दौलत पाटील संतोष वेडू पाटील परमेश्वर महारू पाटील भिला नगराज पाटील*
-
*मंगा भीमराव पाटील कौतिक बाबूलाल पाटील धोंडू लोटन पाटील संजय भावलाल चौधरी आप्पा गिरधर सोनवणे प्रल्हाद चिंतामण सोनवणे*
-
*प्रवीण दिनकर पाटील सुभाष नगराज पाटील दिलीप वीरभान भदाणे गुलाब माधवराव पाटील राजु भावलाल चौधरी विजय तुकाराम चौधरी विजय जगन्नाथ चौधरी ज्ञानेश्वर सुभाष पाटील प्रदीप रवींद्र भदाणे समाधान बापु पाटील संदीप रमेश पाटील श्रीकृष्ण धोंडू पाटील गणेश हिंमत चौधरीआनंदा सुभाष पाटील महेंद्रआधार चौधरी गणेश कैलास चौधरी यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते*
-
*नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे माजी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील तसेच आमदार अमोल दादा पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले*
