Home » महाराष्ट्र » *नवरात्री दुर्गा नवमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान………!*

*नवरात्री दुर्गा नवमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान………!*

  1. *नवरात्री दुर्गा नवमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान………!*

    एरंडोल प्रतिनिधी – येथे श्रीराम चौकात नवरात्री नवमी व जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात जिजाबाई चौधरी,लिलाबाई पाटील, इंदुबाई पाटील, कमलाबाई जाधव,रंभाबाई पाटील या ज्येष्ठ महिलांचा समावेश होता.यावेळी सेवानिवृत्त आरोग्य सेविका शोभा पाटील व राजश्री महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
    यावेळी देवीचे भजन,गरबा व दांडिया तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.याप्रसंगी ज्येष्ठ महिलांची समोयोचित भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या