हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 23 Sep 202403:01 AM IST
Maharashtra News Live: Thane News : फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू; तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना
- Thane News : ठाण्यातील मुंब्रा येथे जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे
Mon, 23 Sep 202402:29 AM IST
Maharashtra News Live: डोंबिवलीत फळ विक्रेत्याचं घाणेरडं काम; प्लास्टिकच्या पिशवीत आधी लघवी करायचा, त्यानंतर फळं विकायचा; व्हिडिओ व्हायरल
- dombivali news : डोंबिबलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक फळविक्रेता प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी करून त्यानंतर फळ विकत असल्याचं पुढं आलं आहे.
Mon, 23 Sep 202401:38 AM IST
Maharashtra News Live: मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
- Mumbai development projects : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी आणि प्रवसाचा वेळ कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्यांना मान्यता मिळाली आहे.
Mon, 23 Sep 202401:30 AM IST
Maharashtra News Live: कसे असेल 23 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Mon, 23 Sep 202412:05 AM IST
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : आठवडाभर राज्यात पावसाची दमदार हजेरी! पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Maharashtra Weather Update : राज्यात या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.