रामदास आठवले विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, भाजपकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…
| | | | | | | | | | | | | | | |

रामदास आठवले विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, भाजपकडे मागितल्या ‘इतक्या’ जागा, प्रकाश आंबेडकरांना म्हणाले…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि इतर राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. Source link

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
| | | | | | | | | | | | | | | |

अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Mumbai News: मुंबईतील वर्सोवा चौपाटीवर रविवारी गणेशमूर्तीचे विसर्जन होत असताना बोट उलटल्याची घटना घडली. या घटनेत १० ते १२ जण समुद्रात पडली. स्थानिक कोळी समाजातील लोकांनी तातडीने धाव घेत पाण्यात बुडलेल्या लोकांना वाचवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Source link

आठवडाभर राज्यात पावसाची दमदार हजेरी! पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
| | | | | | | | | | | | | | | |

आठवडाभर राज्यात पावसाची दमदार हजेरी! पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि २४) रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड तर २५ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, पुणे व २६ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण…

फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू; तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना
| | | | | | | | | | | | | | | |

फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू; तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना

LIVE UPDATESरिफ्रेश Thane News : फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू; तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या ‘महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत. Mon, 23 Sep 202403:01 AM IST Maharashtra News Live: Thane News : फ्लॅटच्या छताचे प्लास्टर…

कसे असेल 23 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
| | | | | | | | | | | | | | | |

कसे असेल 23 September 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई शहरातील आजचे हवामान : मुंबई शहरात आज किमान तापमान 27.43 अंश सेल्सियस नोंदवले जाईल. भारतीय हवामान विभागाच्या (आईएमडी) माहितीनुसार शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.. कमाल तापमान 28.31 अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे. Source link

मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता
| | | | | | | | | | | | | | | |

मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ १ तासांनी होणार कमी! तब्बल ५८००० कोटी रुपयांच्या रिंगरोड योजननेला मान्यता

Mumbai development projects : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येथील जीवन अतिशय वेगवान आहे. रोज मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार राजधानी मुंबईत होत आहे. मात्र, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. त्यांची ही गैरसोय कमी करण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल १ तासांनी कमी करण्यासाठी मुंबई महानगर…

डोंबिवलीतील फळ विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; प्लास्टिकच्या पिशवीत आधी लघवी करायचा, मग त्यातून फळं विकायचा
| | | | | | | | | | | | | | | |

डोंबिवलीतील फळ विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; प्लास्टिकच्या पिशवीत आधी लघवी करायचा, मग त्यातून फळं विकायचा

dombivali news : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ज्यूसमध्ये लघवी टाकून ते ग्राहकांना दिलं जात असल्याचं उघडं झालं होतं. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. आता आशीच काहीशी घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. एका फळ विकर्तेत्याचं घृणास्पद कृत्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही फळे खाणे सोडून द्याल. प्लॅस्टिकच्या पिशवीत लघवी केल्यावर या व्यक्ति…

फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू, तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना
| | | | | | | | | | | | | | | |

फ्लॅटच्या छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू, तिघे जखमी; मुंब्रा येथील घटना

Thane News : ठाण्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर अंगावर पडल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आई, वडील आणि भाऊ हे गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे. तसेच इमारतीच्या दर्जाचा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. मुंब्रा…