*एरंडोल तहशील कार्यालयाच्या इमारतीचे सागवान लाकूड विक्री प्रकरणी लाखोंचा भ्रष्टाचार  माजी पालक मंत्री डॉ सतीश पाटील यांचा सनसनाटी आरोप………*

एरंडोल प्रतिनिधी —  येथील ब्रिटिश कालीन तहशिल कार्यालयाची जुनी इमारत पाडण्यात आली असून त्यात निघालेले जवळपास ४० लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड निवेदा न काढता केवळ १ लाख ९१ हजार रुपयाचा शासकीय भरणा दाखउन रात्रीचे वेळी परस्पर विक्री करण्यात आली असून यात लाखो रुपयांचा गैर व्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग एरंडोल यंत्रणेने केल्याचा खळबळ जनक आरोप…

एरंडोल विकास सोसायटीच्या चेअरमन पदी एडवोकेट नितीन महाजन यांची बिनविरोध निवड…

एरंडोल:-येथील विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक होऊन चेअरमन पदी एडवोकेट नितीन सदाशिव महाजन व व्हाईस चेअरमन पदी सुमनबाई हरचंद माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एस सी साळुंखे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव बापू नामदेव पाटील यांनी सहकार्य केले.यावेळी दुर्गादास ,महाजन विजय महाजन ,रमेश महाजन, दशरथ महाजन सुनील पाटील…