राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी सुध्दा आमदारकीसाठी एरंडोल मतदार संघात घेतली उडी…..!
एरंडोल प्रतिनिधी – शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटक अनिल महाजन यांनी येथे शुक्रवारी २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात ‘ मी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली असल्याचे ‘ घोषित केले आहे.यावेळी अनिल महाजन यांनी एरंडोल पारोळा तालुक्याचा औद्योगिक विकास करण्याचा आपला मानस असून या माध्यमातून…