एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे महिला औषध विक्रेत्यांचा सन्मान…!
एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औषध विक्रेता संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पाटील हे होते.यावेळी मिना चौधरी, जयश्री पाटील, वंदना कुलकर्णी या महिला औषध विक्रेत्या व जेष्ठ औषध विक्रेते कैलास न्याती, किशोर भक्कड, कैलास समदाणी, राजेंद्र महाजन, नितीन बिर्ला, योगेश काबरा, नितीन शिंपी,उदय पाटील, रविंद्र सोनार,…