ग्रीक रोमन व फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत एरंडोल येथील पहेलवान यांनी प्रथम क्रमांक मिळवीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

एरंडोल प्रतिनिधी — चाळीसगाव येथे झालेल्या 20 राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेत एरंडोलचा राम पाटील व कल्पेश पाटील व दादू पाटील यानी ग्रीक रोमन व फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत क्रमांक मिळून त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली व साई मनोज पाटील यांने उपविजेतेपद मिळविलेएरंडोल शहरातील नामांकित मल्ल नथू पैलवान यांच्या कुस्तीचा वारसा राम पाटील ,कल्पेश पाटील…