अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचा पुरुष संघ उपविजय महिला संघ तिसऱ्या स्थाना वर
अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत श्री व्ही एस नाईक महाविद्यालयाचा पुरुष संघ उपविजय महिला संघ तिसऱ्या स्थाना व प्रतिनिधी जळगाव — येथे बबन बाहेती महाविद्यालय जळगाव ,होणाऱ्या अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात पुरुष संघामध्ये एकूण 19 संघ तर महिलांमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेत रावेर येथील श्री व्ही…