एरंडोल तालुक्यात जल्लोषात दुर्गोत्सवास प्रारंभ….!

  एरंडोल प्रतिनिधी  – येथे ३ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरूवारी १९ सार्वजनिक मंडळांनी माता दुर्गादेवीची प्रतिष्ठापना स्थापना करण्यात आली.तर ग्रामीण एरंडोल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील ३० मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली.एरंडोल येथे ज्ञानदीप मित्र मंडळ,क्रांती दुर्गा मंडळ,जय भवानी मंडळ,जय काली मंडळ, जयहिंद मित्र मंडळ आदी सार्वजनिक मंडळांनी वाजत गाजत मिरवणूका काढून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली.पोलीस निरिक्षक सतीश गोराडे…