आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या उपस्थितीत पातरखेडे आश्रमशाळेत क्रीडा महोत्सव.
एरंडोल – तालुक्यातील पातरखेडा येथे आश्रमशाळेत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,यावल चे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचे हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पाटील हे होते.याप्रसंगी आश्रमशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टि – शर्ट चे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी …