लाडकी बहिण योजनेची मुदतवाढ झाल्याने बॅंकांमध्ये महिलांची उसळली गर्दी…!
लाडकी बहिण योजनेची मुदतवाढ झाल्याने बॅंकांमध्ये महिलांची उसळली गर्दी…! एरंडोल – शासनाकडून लाडकी बहिण योजनेची १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ केल्याने येथे बॅंकांमध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.महिलांच्या प्रचंड गर्दीमुळे काउंटरजवळ उभे राहायला सुध्दा जागा राहत नाही.एवढेच नव्हे तर बॅंकांचा दरवाजा अर्धवट बंद करून महिलांना क्रमाने आत प्रवेश दिला जातो.त्यामुळे बॅंकांच्या बाहेर महिलांची…