एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी…?

एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी…? एरंडोल- एरंडोल विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची पायाला भिंगरी बांधून मतदार संघात आपली बाजू भक्कम करण्यासाठी कठीण परिश्रम घेत असून मतदार संघातील मतदार राजाच्या भेटी घेत आहेत आम्हीच मतदार संघाचे संभाव्य उमेदवार असून आगामी विधानसभा मतदारसंघात इच्छुक असून एरंडोल पारोळा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधू अशी ग्वाही उमेदवाराकडून मतदार…