*वाजत गाजत रॅली काढून अमित पाटील यांनी दाखल केले नामांकन पत्र….!*
एरंडोल – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमित पाटील यांनी २४ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरुवारी येथे सवाद्य मिरवणूक काढून दुपारी १२.५० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात अपक्ष नामांकन पत्र दाखल केले.यावेळी उमेदवार अमित पाटील,गोरख चौधरी अरूण पाटील, संजय पाटील, बापू नांदगावकर, डॉ.सुरेश पाटील, शिवाजी पाटील,सुदाम पाटील, मुश्ताक खाटीक गुलाब खाटीक हे कार्यकर्ते उपस्थित होते….