एरंडोल येथे विधानसभा निवडणुक पहिल्या प्रशिक्षण वर्गास ९५ गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार – निवडणूक सुत्रांची माहिती.
एरंडोल – येथे कमल लाॅन्स व रा.ति.काबरे विद्यालयात २६ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुक कामी नेमणूक केलेले अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशिक्षणाचा पहिला वर्ग घेण्यात आला.या प्रशिक्षण वर्गास एकूण २९८ मतदान केंद्रासाठी १७१० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यापैकी पहिल्या प्रशिक्षण वर्गास ९५ अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते.सदर गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे…