एरंडोल येथे ५ उमेदवारांनी भरले १० नामांकन अर्ज…..!
एरंडोल – २८ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी येथे ५ उमेदवारांनी १० नामांकन अर्ज दाखल केले.उमेदवार निहाय भरलेले अर्जांची संख्या पुढील प्रमाणे ए.टी.पाटील( ३ अपक्ष अर्ज ) , नानाभाऊ पोपट महाजन ( १ शिवसेना उबाठा गट व १ अपक्ष अर्ज ), डॉ.सतीश भास्करराव पाटील ( २ राष्ट्रवादी शरद पवार गट अर्ज ), डॉ.संभाजी राजे पाटील…