*एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी,*
*एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी,* एरंडोल – एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार…