एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर
एरंडोल येथे सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात नथ्थु बापू समाधीवर चढविण्यात आली मानाची भगवी चादर एरंडोल:-येथे पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे २ डिसेंबर २०२४ रोजी शहरातून वाजत गाजत जल्लोषात मिरवणूक काढून रात्री नऊ वाजेच्या सुमारास नथ्थु बापू समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्यात आली. मिरवणुकीत व चादर चढविण्याच्या कार्यक्रमात युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. नथ्थु बापू समाधीवर मानाची…