एड्स जनजागृती सप्ताह निमित्त शास्त्री फार्मसी तर्फे समज प्रबोधना साठी रॅलीचे आयोजन*

  प्रतिनिधी – एरंडोल येथे ०६ डिसेंबर रोजी एड्स जनजागृती सप्ताहा निमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत एड्स जनजागृती करिता प्रभात फेरीचे आयोजन शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या सैयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी प्रभात फेरीचे उदघाटन…