*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!*

*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!*

*एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा….!* एरंडोल प्रतिनिधी- तालुका पत्रकार संघातर्फे संघाच्या कार्यालयात ६ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला.यावेळी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बी.एस‌.चौधरी सर,प्रा.शरद महाजन,चंद्रभान पाटील, प्रल्हाद पाटील, देविदास सोनवणे,शहराध्यक्ष कैलासभाऊ महाजन, प्रा.नितीन पाटील,राजधर महाजन,पंकज…