*चौपदरीकरणात अपुर्णावस्थेतील कामे व समस्याबाबत पत्रकारांची भुमिका होकायंत्राची…..!* *यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांचे प्रतिपादन…!*
*चौपदरीकरणात अपुर्णावस्थेतील कामे व समस्याबाबत पत्रकारांची भुमिका होकायंत्राची…..!* *यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांचे प्रतिपादन…!* एरंडोल- येथील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अपुर्णावस्थेतील समांतर रस्त्यांसह इतर संसाधने व उड्डाणपूल याबाबत स्थानिक पत्रकार बांधवांनी होकायंत्राची भुमिका बजावत राजकीय क्षेत्रातील नेत्यांना संघटीत केले.ही पत्रकारांची कामगिरी खऱ्या अर्थाने दर्पणकारांना अभिवादन ठरणार आहे.असे गौरवोद्गार यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे…