*महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित*

*महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित*

*महाराष्ट्र केसरी कास्य पदक विजेती ज्योती यादव सन्मानित* एरंडोल प्रतिनिधी  — येथील महात्मा फुले हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी*कु.ज्योती यादव* हीने महाराष्ट्र राज्य केसरी कुस्तीस्पर्धेत कास्यपदक मिळवून जळगाव जिल्हा सह गावाचे तालुक्याचे तसेच शाळेचे नाव रोशन केले त्याबद्दल *संस्थेचे अध्यक्ष अण्णासो विजय महाजन व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी* यांच्यामार्फत कु.ज्योती यादव हीचा यथोचीत सन्मान,सत्कार करण्यात…