*आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..!*

*आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..!*

*आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान…..! *एरंडोल – येथे २९ जानेवारी २०२५ रोजी आस्था महिला मंडळातर्फे शहरातील पत्रकारांचा बुके व पेन देऊन गौरव करण्यात आला.विशेष हे की सदर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही.निस्पृह भावनेने महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच भाषणबाजी व आभारप्रदर्शनाच्या औपचारिकतेला फाटा देण्यात आला.याप्रसंगी आमदार अमोल…

एरंडोल येथे एस टी भाडेवाढ विरोधात उबाठा गटाचा एल्गार …..!*
|

एरंडोल येथे एस टी भाडेवाढ विरोधात उबाठा गटाचा एल्गार …..!*

*एरंडोल येथे एस टी भाडेवाढ विरोधात उबाठा गटाचा एल्गार …..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे एस टी महामंडळाने भाडेवाढ केल्याच्या विरोधात येथे ३० जानेवारी २०२५ रोजी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारात उबाठा गटातर्फे जवळपास अर्धा तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.यावेळी संतप्त शिवसैनिकांनी १५%भाडेवाढीच्या…