*” स्वातंत्र्य पुर्वीच्या ” ,एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिश ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड*
*” स्वातंत्र्य पुर्वीच्या ” ,एरंडोल नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जगदिश ठाकूर, कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.वा.ना.आंधळे, चिटणीसपदी रवींद्र लाळगे यांची सर्वानुमते निवड* जगदीश ठाकुर प्रा. वा . ना. आंधळे रविंद्र लाडगे एरंडोल प्रतिनिधी :- येथील १५७ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नगर वाचनालयाची आज दि.३० जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थेचे मावळते…