*वसंत हंकारे यांच्या आई बाप समजून घेतांना काळजाला भिडणाऱ्या या कार्यक्रमास एरंडोलकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…..!*

*वसंत हंकारे यांच्या आई बाप समजून घेतांना काळजाला भिडणाऱ्या या कार्यक्रमास एरंडोलकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…..!* एरंडोल – येथे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रा.ति.काबरे विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेना व युवासेना एरंडोल शहर व तालुका शाखेतर्फे युवा समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांचे ‘ आई – बाप समजून घेतांना ‘ या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान ४ फेब्रुवारी २०२५ रोजी…