एरंडोल येथे एक तास आरोग्यासाठी यां संकल्पनेने मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य मॅरथॉन चे आयोजन ……

:———————————– एरंडोल येथे एक तास आरोग्यासाठी यां संकल्पनेने मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य मॅरथॉन चे आयोजन ……   एरंडोलप्र तिनिधी—  येथे  मैत्री सेवा फाउंडेशन हि सामाजिक संस्था नेहमीच नवनवीन संकल्पना राबवून विविध शेत्रात सामाजिक काम करत असते , सध्या एक तास आरोग्यासाठी या संकल्पने अंतर्गत ” एरंडोल रन मॅरेथॉन ” ( Erandol Run Marathon)…