एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर
एरंडोल वकील संघाच्या नवीन कार्यकारणीची निवड जाहीर ऍड.मनोहर महाजन ऍड. आकाश महाजन ऍड. प्रेमराज पाटील एरंडोल;-येथे १३ फेब्रुवारी २९२५ रोजी एरंडोल वकील संघाची सभा खेळीमेळीच्या वातावरणात होऊन नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली . अध्यक्षपदी ऍड .मनोहर मधुकर महाजन व सचिव पदी ऍड. आकाश निंबाजी महाजन तर सहसचिव म्हणून ऍड . प्रेमराज पाटील याप्रमाणे निवड करण्यात…