एरंडोल नगर वाचनालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.*.

*एरंडोल नगर वाचनालय येथे शिवजयंती उत्साहात साजरी.*. एरंडोल प्रतिनिधी –  शहरातील नगर वाचनालय येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नगर वाचनालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री जगदीश भाऊ ठाकूर यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले. यावेळी नगर वाचनालयाचे चिटणीस श्री रवींद्र लांळगे, सहचिटणीस श्री संतोष वंजारी, संचालक डॉ…

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!*

*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!* एरंडोल प्रतिनिधी  – येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, हायवे चौफुली व ओमनगर चौक या प्रमुख ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.तसेच डि.डी.एस.पी.महाविद्यालय,न्यु इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यासह विविध शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली….

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात साजरा.*

*शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात साजरा.* एरंडोल प्रतिनिधी —  पळासदळ एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज्यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालया तर्फे राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोल चिमणरावजी पाटील, युवासेनेचे…