*धरणगाव रस्त्यालगतच्या मार्बलच्या दुकानास आग लागल्याने लाखोंचे नुकसान….!*

*धरणगाव रस्त्यालगतच्या मार्बलच्या दुकानास आग लागल्याने लाखोंचे नुकसान….!* एरंडोल प्रतिनिधी – येथे शहराच्या बाहेरच्या भागातील धरणगाव रस्त्यालगतच्या श्री बजरंग मार्बल ग्रॅनाईट या दुकानाला १९ फेब्रुवारी २०२५ रोजी बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने बांधकाम उपयोगी वस्तू, फर्निचर व इतर सामान जळून खाक झाले. या आगीमुळे सुमारे १८ ते २० लाखांचे नुकसान झाले.तर शेजारच्या…