*एरंडोल येथे बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..!*
*एरंडोल येथे बियर – बार असोसिएशन तर्फे प्रांताधिकारी यांना दिले निवेदन…..!* एरंडोल प्रतिनिधी – बियर बार वरील मुल्यवर्धीत कर ( व्हॅट )५% टक्क्यां वरुन १०% करण्यात आला असून वाढीव १५% वार्षिक परवाना नुतनीकरण फी वाढविल्याने एरंडोल तालुका बियर – बार रिटेल वाइन असोसिएशन तर्फे शासनाकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांना निवेदन देण्यात आले…