ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे
*ध्यास असल्याशिवाय यश गाठता येत नाही* : *कवी प्रा.वा. ना.आंधळे* चोपडा प्रतिनिधी : अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टींसाठी साधना आवश्यक असते.आणि साधना ध्यासाशिवाय फलद्रुप होत नाही.परिणामी ध्यास हाच यशापर्यंत जाण्याचा मार्ग ठरतो.सारे प्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी दि.१३एप्रिल २०२५ रोजी चोपडा येथे संपन्न झालेल्या आयडियल इंग्लिश अकॅडमीनेआयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी…