*पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल कडकडीत बंद…..!* *सकल हिंदू समाज तर्फे आयोजित आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी……!*

*पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल कडकडीत बंद…..!* *सकल हिंदू समाज तर्फे आयोजित आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी……!* एरंडोल प्रतिनिधी  – जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २८ भारतीय पर्यटक मृत्यूमुखी पडले.हिंदूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे २८ एप्रिल २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे ‘ शहर बंद ‘ चे आवाहन करण्यात आले होते.या…