*रवंजे येथे घराजवळील धोकादायक निंबाचे झाड ५ मे पर्यंत न काढल्यास जेष्ठ नागरिक रहिवासी ८ मे रोजी करणार आत्मदहन…..!*
*रवंजे येथे घराजवळील धोकादायक निंबाचे झाड ५ मे पर्यंत न काढल्यास जेष्ठ नागरिक रहिवासी ८ मे रोजी करणार आत्मदहन…..!* एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रवंजे बु.येथील जेष्ठ नागरिक रहिवासी हिरामण हरिभाऊ चव्हाण यांच्या घरास लागून जुने निंबाचे झाड असून गेल्या वर्षी झाडाच्या फांद्या घरावर पडून शोपडदीचे नुकसान झाले होते.सुदैवाने जिवीतहानी टळली होती.सदर झाड जीर्ण व पुर्ण…