रस्त्यात खड्डे का खड्डयात रस्ता नागरिकांची चर्चा ,अधीकाऱ्यांचे दुर्लक्ष जुना कासोदा रस्ता झाला खड्डेमय …..
रस्त्यात खड्डे का खड्डयात रस्ता नागरिकांची चर्चा ,अधीकाऱ्यांचे दुर्लक्ष जुना कासोदा रस्ता झाला खड्डेमय ….. एरंडोल प्रतिनिधी – शहरातील जुना कासोदा रस्ता हा खेड्यातील गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्ता असल्याने त्याची दुरावस्था झाली असून अंमळनेर नाका ते कासोदा नाका या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत…