*इको गाडीचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षीय बालक जागीच गतप्राण,बालकाच्या अपघाती निधनामुळे गावांत हळहळ……..!*

*इको गाडीचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षीय बालक जागीच गतप्राण,बालकाच्या अपघाती निधनामुळे गावांत हळहळ……..!* एरंडोल प्रतिनिधी – शाळेतील मुलांची ने आण करणारी इको गाडी भरधाव वेगाने चालवल्याने शुभम योनाक्ष मासाळ ( वय ४ वर्षे ) याला धक्का लागल्याने तो रस्त्यावर पडला व त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेल्याने तो जागीच गतप्राण झाला.ही दुर्घटना ४ जुलै २०२५…