बचत गटाचे कर्जाचे पैसै बँकेतून काढून नेणाऱ्या २ महिलांकडून ४लाख ६०हजार रूपये दिवसाढवळ्या धूम स्टाईल लंपास..!*
बचत गटाचे कर्जाचे पैसै बँकेतून काढून नेणाऱ्या २ महिलांकडून ४लाख ६०हजार रूपये दिवसाढवळ्या धूम स्टाईल लंपास..!* एरंडोल प्रतिनिधी : तालुक्यातील खडकेसिम येथील महीला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री योगेश सुतार व सचिव संगीता भरत पाटील ह्या बचत गटाची कर्जाची रक्कम स्टेट बँक एरंडोल शाखेतून काढून घरी जात असताना येथे महाजन कलेक्शन नजिक समोरून आलेल्या दुचाकीवरील २अनोळखी…