*एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!*
*एरंडोल बस आगारातील कर्मचाऱ्याचा असाही प्रामाणिकपणा…….!* एरंडोल प्रतिनिधी- येथील बस आगारातील कर्मचारी एस.टी.शेख यांना बसमध्ये सापडलेला मोबाईल त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून सुरक्षा रक्षक सोनार यांच्याकडे जमा केला.१९ जुलै २०२५ रोजी आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे यांनी सदर मोबाईल प्रवाशाला सुपुर्द केला.यावेळी स्थानक प्रमुख गोविंदा बागुल हे उपस्थित होते. १८ जुलै २०२५ रोजी १३२८ क्रमांकाच्या नाशिक – धरणगाव…