*घरगुती विज बिलात अवाजवी व अन्यायकारक वाढ केल्याप्रकरणी एरंडोल येथे जनआक्रोश मोर्चा……..!*

*घरगुती विज बिलात अवाजवी व अन्यायकारक वाढ केल्याप्रकरणी एरंडोल येथे जनआक्रोश मोर्चा……..!* एरंडोल प्रतिनिधी – येथे जवळपास दोन महिन्यांपासून अवाजवी व अन्यायकारक अशी विजबिले काढली जात असल्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.याविरोधात नागरिकांनी सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यकारी अभियंता महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.वाढीव विज बिल कमी करा,वाजवी…

*एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*

*एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात उपोषण………!*   एरंडोल प्रतिनिधी – येथील कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे,गटारींची नियमित सफाई, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा नियमित होणे, अंजनी नदीपात्रातील सफाई होणे आदी समस्यांसंदर्भात एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २१ जुलै २०२५ रोजी उपोषण करण्यात आले. यावेळी शहर संघर्ष समितीचे…

एरंडोल मतदार संघाच्या विकासासाठी ६ ते ७ हजार कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करणार तरच बापसे बेटा सवाई नाही तर आमदारकीला काही अर्थ नाही……!**आमदार अमोल चिमणराव पाटील यांचे एरंडोल येथे बसस्थानक व आगाराच्या नुतनीकरणाच्या भुमी पुजन प्रसंगी प्रतिपादन…….!*

*एरंडोल मतदार संघाच्या विकासासाठी ६ ते ७ हजार कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करणार तरच बापसे बेटा सवाई नाही तर आमदारकीला काही अर्थ नाही……!**आमदार अमोल चिमणराव पाटील यांचे एरंडोल येथे बसस्थानक व आगाराच्या नुतनीकरणाच्या भुमी पुजन प्रसंगी प्रतिपादन…….!* एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल विधानसभा मतदारसंघात ६ ते ७ हजार कोटींची विकासकामे करण्याचा संकल्प आपण पुर्ण करणार.तरच ”…