*विठ्ठल रुक्मिणी महिला दूधउत्पादक सहकारी संस्था निवडणुकीत चेअरमन पदी ज्योती समाधान पाटील बिनविरोध*

*विठ्ठल रुक्मिणी महिला दूधउत्पादक सहकारी संस्था निवडणुकीत चेअरमन पदी ज्योती समाधान पाटील बिनविरोध* स्वप्निल पाटील प्रतिनिधी:– विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था निवडणूक : धरणगाव तालुका व जिल्ह्यात दुग्ध क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या विठ्ठल रुक्मिणी महिला दूध उत्पादक सहकारी संस्था धार ता.धरणगाव पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या सन 2025 ते 2030 यासाठीची निवडणूक दिनांक 19/7/…