*जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हिम्मत जयराम चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड* 

*जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी हिम्मत जयराम चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई सुभाष चव्हाण यांची बिनविरोध निवड* एरंडोल प्रतिनिधी – तीन वर्षांपूर्वी जवखेडे सिम विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली त्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व तात्कालीन लोकनियुक्त सरपंच दिनेश आमले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व 13 पैकी 13 जागा विजयी…