*एरंडोल येथे अष्टविनायक काॅलनीत महाकालेश्वर मंदिरात १५ फूट उंचीच्या भव्य त्रिशूलची स्थापना संपन्न……!*
*एरंडोल येथे अष्टविनायक काॅलनीत महाकालेश्वर मंदिरात १५ फूट उंचीच्या भव्य त्रिशूलची स्थापना संपन्न……!* एरंडोल प्रतिनिधी- येथे अष्टविनायक काॅलनीत २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी महाकालेश्वर मंदिर व गणपती मंदिरात १५ फूट उंचीच्या भव्य त्रिशूलची विधीवत स्थापना करण्यात आली.या स्थापना समारोहात अष्टविनायक मित्र मंडळ एरंडोल व महिला मंडळाचा सहभाग मोलाचा आहे.या दैवी कार्यासाठी अष्टविनायक काॅलनीतील…