एरंडोलला अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न राजामाता जिजाऊ महिला मंडळ-सर्वधर्मसमभाव महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम
एरंडोलला अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न राजामाता जिजाऊ महिला मंडळ-सर्वधर्मसमभाव महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम एरंडोल (विशेष प्रतिनिधी) – येथील सरस्वती कॉलनीत राजमाता जिजाऊ महिला मंडळ आणि सर्वधर्मसमभाव महिला मंडळातर्फे गणरायासमोर सामुहिक अथर्वशिर्ष पठनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. पठनानंतर उपस्थित सर्व महिलांनी आरती सादर करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी शोभा जगदीश साळी यांची ज्येष्ठ…