एरंडोल येथे प्रथमच स्थापन झाला रोटरी क्लब ! चार्टर अध्यक्ष पदी डॉ . नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी स्वीकारला पदभार !

एरंडोल येथे प्रथमच स्थापन झाला रोटरी क्लब ! चार्टर अध्यक्ष पदी डॉ . नरेंद्र ठाकूर तर मानद सचिवपदी प्रा . सोपान साळुंखे ह्यांनी स्वीकारला पदभार ! एरंडोल प्रतिनिधी  – येथे नव्यानेच स्थापन झालेल्या रोटरी क्लब एरंडोल चा पद्ग्रहण सोहळा दिनांक ७सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात डी .डी .एस.पी .महाविद्यालय च्या सभागृहात संपन्न झाला . मुख्य अतिथी…