एरंडोलला राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे भूलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न महिलांनी सादर केली भूलाबाईंची गाणी-टिपरी डान्स-सत्कार संपन्न

एरंडोलला राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे भूलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न महिलांनी सादर केली भूलाबाईंची गाणी-टिपरी डान्स-सत्कार संपन्न एरंडोल प्रतिनिधी – येथील राजमाता जिजाऊ महिला मंडळातर्फे भूलाबाई महोत्सव उत्साह, आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी भूलाबाईंची गाणी, टिपरी (फेर धरून) सादर केली. तसेच विशेष उल्लेखनिय कार्य केलेल्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. सरस्वती कॉलनीत संपन्न झालेल्या…